इयत्ता 4 थी | स्कॉलरशिप परीक्षा 2025 | Live + Recorded Batch

course thumbnail
Description

इयत्ता 4 थी  | स्कॉलरशिप परीक्षा 2025 | Live + Recorded Batch Batch start date : 10 November 
 विषय आणि शिक्षक :

🌈गणित  - योगेश बोबडे सर, बापु गायकवाड सर,क्षीरसागर सर , गुलशन बेलदार सर ,अभिजीत जाधव सर 

🌈मानसिक क्षमता चाचणी - योगेश बोबडे सर, बापु गायकवाड सर,क्षीरसागर सर , अभिजीत जाधव सर

🌈 मराठी -विजय शेळके सर ,आरती मॅडम 

🌈 इंग्लिश -सीमा मॅडम 


🤞बॅचची वैशिष्ट्ये :
🔥 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच 🔥 
👀Recorded व्हिडीओज सोयीने कधीही पाहता येतील . ✒
📲सकाळी । संध्याकाळी बॅचेस उपलब्ध 📲
📝Live Doubt Classes किंवा Chat माध्यमातून शंका निरसन 📗
🗣आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र. 🤝
🤝Regular Practice Tests.
📗मोबाईल, लॅपटॉप, टॅब सर्व डिव्हाइसेसवर वापरण्यायोग्य इंटरफेस
🤞विद्यार्थी समुपदेशन व पालक मीटिंग.

🤐एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही व कोर्स ट्रान्सफर देखील करता येणार नाही.😐
📲अधिक माहितीसाठी व काही अडचण असल्यास  8983345857 या नंबर वर संपर्क साधावा.🤙

Loading...